Mrunmayee Deshpande : मृण्मयी देशपांडेचा मराठमोळा लूक; शेअर केले खास फोटो
नुकतेच अभिनेत्री मृण्मयी देशांपडेनं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Mrunmayee Deshpande/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appब्राउन कलरची साडी, नाकात नथ आणि मोत्यांचे दागिने अशा लूकमधील फोटो मृण्मयीनं शेअर केले आहेत. (Mrunmayee Deshpande/instagram)
मृण्मयीच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Mrunmayee Deshpande/instagram)
मृण्मयीनं शेअर केलेल्या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. (Mrunmayee Deshpande/instagram)
वेगवेगळ्या लूकमधील फोटो मृण्मयी सोशल मीडियावर शेअर करते. (Mrunmayee Deshpande/instagram)
काही दिवसांपूर्वी मृण्मयीचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. (Mrunmayee Deshpande/instagram)
चंद्रमुखी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (Mrunmayee Deshpande/instagram)
मृण्मयीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात असतात. (Mrunmayee Deshpande/instagram)