Mrunmayee Deshpande: मृण्मयी देशपांडेचा अहोंसोबत रोमँटिक अंदाज; पाहा खास फोटो!
abp majha web team
Updated at:
24 Dec 2024 02:29 PM (IST)
1
प्रेक्षकांची लाडकी मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ या छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे घराघरांत लोकप्रिय झाली.
3
मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
4
सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केल्यावर ३ डिसेंबर २०१६ रोजी मृण्मयीने व्यावसायिक स्वप्नील रावशी लग्नगाठ बांधली.
5
नुकतेच मृण्मयीने काही खास फोटो शेअर केले आहेत.
6
ज्यात तिचा नवर्यासोबतचा रोमँटिक अंदाज दिसत आहे.
7
मराठी कलाविश्वातील अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व पती स्वप्नील रावने नुकतीच भावाच्या लग्नाला हजेरी लावली होती.
8
‘All Smiles..!!’ असे कॅप्शन मृण्मयीने रोमँटिक फोटोशूटला दिले आहे.