Mrunmayee Deshpande : मृण्मयी देशपांडेचा मनमोहक अंदाज; पारिजातच्या फुलांच्या साडीत वेधलं चाहत्यांचं लक्ष!

नटसम्राट, कट्यार काळजात घुसली आणि स्लॅमबुक यांसारख्या चित्रपटांमध्ये तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

मृण्मयी देशपांडे

1/8
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने अभिनयाच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर आणि रुपेरी पडद्यावर आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.
2/8
'नटसम्राट', 'कट्यार काळजात घुसली' आणि 'स्लॅमबुक' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
3/8
अग्निहोत्र' आणि 'कुंकू' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधूनही ती घराघरांत पोहोचली.
4/8
ती केवळ अभिनेत्रीच नाही, तर एक यशस्वी सूत्रसंचालिका आणि दिग्दर्शिका म्हणूनही नावारूपाला आली आहे.
5/8
मृण्मयी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, इंस्टाग्रामवर तिचे 787K फॉलोवर्स आहेत.
6/8
मृण्मयी नेहमीच साडीमध्ये दिसते; यावेळी सुद्धा तिने तिचा साडीतील एक लूक शेअर केला आहे.
7/8
यात ती काळ्या साडीत दिसत आहे ज्यावर पारिजातची फुलं आहेत.
8/8
मृण्मयीने या साडीतील फोटोशूटला ‘साधं!’ असे कॅप्शन दिलं आहे.
Sponsored Links by Taboola