Mrunamyee Deshpande: पाहूया मृण्मयी देशपांडेच्या साड्यांचं सुंदर कलेक्शन
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनं तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. (photo:mrunmayeedeshpande/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. (photo:mrunmayeedeshpande/ig)
मृण्मयीला साडी नेसण्याची विशेष आवड आहे. साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा, दिमाखाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. (photo:mrunmayeedeshpande/ig)
साडीतील तिच्या अदा लक्षवेधी असून, चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत. (photo:mrunmayeedeshpande/ig)
मृण्मयीने केवळ चित्रपट, मालिकांपूरताच तिचा प्रवास मर्यादित न ठेवता ती दिग्दर्शकीय क्षेत्रात उतरली. (photo:mrunmayeedeshpande/ig)
'मोकळा श्वास', 'नटसम्राट', 'शिकारी', 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' या चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली. (photo:mrunmayeedeshpande/ig)