Mrunal Thakur Photos : अभिनेत्री मृणाल ठाकूरचा बॉसी अवतार; सूट बूट घालून केलं फोटोशूट!
अभिनेत्री मृणाल ठाकूरने केवळ इंडस्ट्रीतच नाही तर प्रेक्षकांच्या हृदयातही स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमृणालने आपल्या चित्रपटांनी सर्वांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
पडद्यावर ती कोणत्याही भूमिकेत आली तरी ती स्वतःला तिच्या पात्रात पूर्णपणे सामावून घेते. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
अभिनेत्री मृणाल ठाकूरने केवळ इंडस्ट्रीतच नाही तर प्रेक्षकांच्या हृदयातही स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
मृणालने आपल्या चित्रपटांनी सर्वांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
मृणालचे चाहते आज जगभरात आहेत. अशा परिस्थितीत अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
इन्स्टाग्रामवर अनेकदा मृणालचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये मृणाल सूट बूट घातलेली दिसत आहे. मृणाल खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
सीता रामम या तेलगू चित्रपटातून तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण केलं आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)