PHOTO: मृणाल ठाकूरचा लेटेस्ट लूक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते.
(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
1/9
मृणाल ठाकूर नेहमीच तिला भन्नाट दिसणारे लूक करत असते. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
2/9
या अभिनेत्रीने तिच्या आतापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीत सर्वांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
3/9
मृणाल अनेकदा आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. मात्र, तिच्या अभिनयाशिवाय तिच्या लुक आणि ड्रेसिंग सेन्सचेही लोक वेडे आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
4/9
मृणालने पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
5/9
यामध्ये ती इतकी ग्लॅमरस दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
6/9
मृणालचे चाहते आज जगभरात आहेत. अशा परिस्थितीत अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
7/9
इन्स्टाग्रामवर अनेकदा मृणालचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
8/9
फोटोंमध्ये मृणालने लॉन्ग श्रग परिधान केलेला दिसत आहे. मृणाल खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
9/9
मृणालच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 'सीता रामम' चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
Published at : 29 Dec 2022 12:54 PM (IST)