In Pics : अभिनेत्री मृणाल ठाकूरचं नवं फोटोशूट; इन्स्टावर शेअर केले फोटो!
मृणाल ठाकूर नेहमीच तिला भन्नाट दिसणारे लूक करत असते. या अभिनेत्रीने तिच्या आतापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीत सर्वांची मने जिंकली आहेत. (photo:mrunalthakur/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अभिनेत्रीने तिच्या आतापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीत सर्वांची मने जिंकली आहेत. (photo:mrunalthakur/ig)
मृणाल अनेकदा आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. मात्र, तिच्या अभिनयाशिवाय तिच्या लुक आणि ड्रेसिंग सेन्सचेही लोक वेडे आहेत.(photo:mrunalthakur/ig)
मृणालने पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे. यामध्ये ती इतकी ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.(photo:mrunalthakur/ig)
या लेटेस्ट लूकमध्ये मृणालने व्हाइट कलरचा साइड कट बॅकलेस गाऊन घातलेला दिसत आहे. तिने न्यूड ग्लॉसी मेकअप आणि ओपन हेअरस्टाइलने तिचा लूक पूर्ण केला आहे.(photo:mrunalthakur/ig)
मृणालच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या आगामी 'पिपा' चित्रपटाबाबत चर्चेत आहे. याशिवाय मृणालचे 'आंख मिचोली' आणि 'गुमराह' सारखे सिनेमेही रिलीजच्या मार्गावर आहेत.(photo:mrunalthakur/ig)