Mrunal Thakur : 'उफ्फ तेरी अदा...', मृणाल ठाकूरचा घायाळ करणारा लूक पाहिलात का?

अभिनेत्री मृणाल ठाकूरने अभिनयाची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली.

(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

1/9
अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने अत्यंत कमी वेळामध्ये एक खास ओळख मिळवली आहे. विशेष म्हणजे मृणालची फॅन फाॅलोइंग देखील चांगली आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
2/9
मृणाल आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर कायमच खास आणि बोल्ड फोटो शेअर करते. मृणालचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतात.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
3/9
मृणाल ठाकूरने टीव्हीसोबतच काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
4/9
मृणालच्या अभिनयावर तिचे चाहते कायमच फिदा असतात.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
5/9
नुकताच मृणालने काही फोटो शेअर केले आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
6/9
फोटोंमध्ये मृणालने पांढऱ्या रंगाचे कॅज्युअल आऊटफिट्स परिधान केलेले दिसत आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
7/9
मृणाल या फोटोमध्ये खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
8/9
आता तिचा हा अवतार चाहत्यांमध्ये चांगलाच पसंत केला जात आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
9/9
मृणालच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 'जर्सी' चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola