PHOTO: मृणाल कुलकर्णीच्या सुनेला तुम्ही पाहिलं का?

sanjay raut

1/7
छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे विराजस कुलकर्णी. (photo:rangshivani/ig)
2/7
विराजस कुलकर्णी हा लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.(photo:rangshivani/ig)
3/7
अभिनेता विराजस कुलकर्णीने अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत साखरपुडा केला आहे. (photo:rangshivani/ig)
4/7
म्हणजेच अभिनेत्री शिवानी रांगोळे ही लवकरच मृणाल कुलकर्णी यांची सून होणार आहे.(photo:rangshivani/ig)
5/7
शिवानी रांगोळेसुद्धा लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. (photo:rangshivani/ig)
6/7
शिवानी विराजससोबतचे अनेक फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते. (photo:rangshivani/ig)
7/7
तिने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. (photo:rangshivani/ig)
Sponsored Links by Taboola