मृणाल ठाकूरचं धमाकेदार फोटोशूट, ब्लॅक लूकमध्ये केला कहर!
मृणाल ठाकूर नेहमीच तिला भन्नाट दिसणारे लूक करत असते. काळ्या रंगाच्या बॉडीसूटमध्ये नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत .(photo:mrunalthakur/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमृणालने लांब बाही असलेला साधा काळ्या रंगाचा टॉप वाइड लेग ब्लॅक पॅंटसोबत पेअर केला होता. (photo:mrunalthakur/ig)
मृणालने तिच्या गळ्यात पोल्का-डॉटेड सिल्क स्कार्फ घातला होता. (photo:mrunalthakur/ig)
तिच्या ब्लॅकलूकशी मॅच होणार सुंदर मेकअप तिने कॅरी केला होता. (photo:mrunalthakur/ig)
मृणालच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्याचे अनेक चित्रपट रांगेत आहेत. (photo:mrunalthakur/ig)
लवकरच ती शाहिद कपूरसोबत 'जर्सी' चित्रपटात दिसणार आहे. (photo:mrunalthakur/ig)
यानंतर ती अभिमन्यू दासानीसोबत 'आंख मिचोली', ईशान खट्टरसोबत 'पीपा' आणि साऊथ चित्रपट 'थडम'चा हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. (photo:mrunalthakur/ig)