Mouni Roy : पाहा मौनी रॉयच्या शाही विवाहसोहळ्याचे UNSEEN फोटो
MOUNI
1/6
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे.
2/6
आज गोव्यामध्ये मौनी आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांचा शाही विवाह सोहळा पार पडला
3/6
संध्याकाळी मौनी आणि सूरजचा बंगाली रितीरिवाजमध्ये विवाह सोहळा पार पडला.
4/6
मौनी रॉय लाल रंगाच्या पेहरावात अतिशय सुंदर दिसत आहे.
5/6
या फोटोत लक्षवेधी ठरत आहे ती मौनी रॉयची ओढणी.
6/6
मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (PHOTO:imouniroy/IG)
Published at : 28 Jan 2022 03:11 PM (IST)