Mouni Roy Wedding : मौनीच्या लग्नाची धमाल; पाहा खास फोटो
mouni
1/6
'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रॉयच्या (Mouni Roy) हाताला सूरज नांबियारच्या नावाची मेहंदी लागली आहे. 27 जानेवारीला मौनी सूरज नांबियारसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. (all photo credit: weddingplz/ig)
2/6
त्यांचे गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. सध्या त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (all photo credit: weddingplz/ig)
3/6
फोटो आणि व्हिडीओमध्ये मौनी आनंदात दिसत आहे. (all photo credit: weddingplz/ig)
4/6
2019 मध्ये मौनी सूरजला पहिल्यांदा दुबईत एका पार्टीमध्ये भेटली होती. (all photo credit: weddingplz/ig)
5/6
दोघांच्या लग्नाला इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.(all photo credit: weddingplz/ig)
6/6
मौनीचा खास मित्र अर्जुन बिजलानीने मेहंदीसोहळ्यात मौनीच्या आईसोबत मेहंदी लगा के रखना या गाण्यावर डान्सदेखील केला आहे. (all photo credit: weddingplz/ig)
Published at : 27 Jan 2022 12:01 PM (IST)