Mouni Roy Wedding : फक्त मौनी रॉय नाही तर 'हे' कलाकार गोव्यात अडकले विवाहबंधनात
अभिनेत्री मौनी रॉय लवकरच बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे वृत्त आहे. गोव्यात हा विवाहसोहळा रंगणार आहे. तर मौनीच नाही तर अनेक कलाकार गोव्यात लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री मौनी रॉय 27 जानेवारी 2022 रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
भारतीच्या लग्नाला अनेक टिव्ही आणि बॉलीवूड कलाकार उपस्थित होते.
अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी देखील गोव्यात विवाहबंधनात अडकले होते. टीव्हीवरील हे पॉवर कपल सुट्टीसाठी कायम गोव्याला जात असते
मिले जब हम तुम या मालिकेतील रोमँटिक कपल सान्या ईरानी आणि मोहित सहगल यांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केली होती.
चारू असोपा आणि राजीव सेन हे गोव्यात विवाहबंधनात अडकले होते.
विशाल वशिष्ठ आणि दीपाक्षी यांनी गोव्यात लग्न केले. हे दोन कलाकार अनेक दिवस चर्चेचा विषय होते.