Valentine's Day निमित्त मौनीने शेअर केले खास फोटो!

mouni

1/6
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. (photo:imouniroy/ig)
2/6
गोव्यामध्ये मौनी आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. (photo:imouniroy/ig)
3/6
मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी बर्फाच्छादित काश्मीर हे त्यांचे हनिमून डेस्टिनेशन म्हणून निवडलं होतं. (photo:imouniroy/ig)
4/6
आज मौनीने सूरजसोबतचे काही क्लिक शेअर केले आहेत. (photo:imouniroy/ig)
5/6
फोटोंमध्ये दोघांचं एकमेकांवरचं प्रेम दिसून येतंय. (photo:imouniroy/ig)
6/6
Valentine's Day चं निमित्त साधत मौनीने हे फोटो शेअर केले आहेत. (photo:imouniroy/ig)
Sponsored Links by Taboola