PHOTO: हाय थाई स्लिट ड्रेसमध्ये मौनी रॉयचा बोल्ड लूक, पाहा खास फोटो!

मौनी रॉय सोशल मीडियावर एखाद्या सनसनाटीपेक्षा कमी नाही. ती अनेकदा तिच्या नव्या लूकद्वारे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते.

(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

1/6
टीव्हीच्या दुनियेपासून बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉयला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
2/6
केवळ मेहनत आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
3/6
मौनीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मौनी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
4/6
आता पुन्हा मौनीने तिच्या नवीन फोटोशूटची झलक दाखवली आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच बोल्ड दिसत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
5/6
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये मौनी गुलाबी रंगाचा हाय थाई स्लिट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.लूक पूर्ण करण्यासाठी मौनीने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
6/6
मौनी रॉय लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola