Mouni Roy Pics: मौनी रॉयचा क्लासी अंदाज, फोटो पाहून चाहते घायाळ
मौनी
1/9
मौनी रॉयने आपल्या अभिनयाच्या जोरावर टीव्ही इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2/9
मौनी रॉयने आपल्या अभिनयाच्या जोरावर टीव्ही इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. छोट्या पडद्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर अभिनेत्री बॉलिवूडकडे वळली.
3/9
मौनी रॉयने आपल्या अभिनयाच्या जोरावर टीव्ही इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. छोट्या पडद्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर अभिनेत्री बॉलिवूडकडे वळली. मौनी रॉयने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
4/9
या चित्रपटात मौनीला चांगलीच पसंती मिळाली होती. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मौनी लवकरच रणबीर कपूर, आलिया भट्टसह ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहे.
5/9
मौनीने 27 जानेवारी 2022 रोजी सूरज नांबियारसोबत सात फेरे घेतले. दोघांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले.
6/9
नुकताच मौनीने एक खास लूक शेअर केलाय ज्यात ती पीच रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
7/9
मौनाच्या नव्या लुकची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
8/9
मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, तर चाहते तिच्या फोटोंवर जोरदार कमेंट करत आहेत.
9/9
मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, तर चाहते तिच्या फोटोंवर जोरदार कमेंट करत आहेत. मौनीला इन्स्टाग्रामवर 26.3 मिलियन फॉलोवर्स आहेत.
Published at : 01 Dec 2023 05:21 PM (IST)
= 9">