मौनी रॉयचा साधा पण सुंदर एअरपोर्ट लूक; काळा चष्मा घालून दिसतेय चकाचक!
चला अभिनेत्री मौनी रॉयचा एअरपोर्ट लुक पाहूया.
फोटो : manav mangalani
1/9
पापाराझी सकाळ-संध्याकाळ विमानतळावर ऍक्टर्सला स्पॉट करत असतात. (फोटो : manav mangalani )
2/9
आजही त्यांना जॅकी श्रॉफपासून मौनी रॉयपर्यंत अनेक स्टार्स पाहायला मिळाले.
3/9
चला अभिनेत्री मौनी रॉयचा एअरपोर्ट लुक पाहूया.
4/9
मौनी रॉयने आज विमानतळावर एथनिक स्टाइल मध्ये दिसली.
5/9
तिने पांढऱ्या ड्रेससोबत मॅचिंग दुपट्टा घातलेला दिसला.याशिवाय तिच्या डोळ्यांवर काळे गॉगल दिसत होते ज्यामुळे ती फारच सुंदर दिसत होती.
6/9
चाहत्यांना सुरुवातीपासूनच मौनीची स्टाइल आणि आउटफिट्स आवडते.
7/9
साध्या ड्रेस मध्येही अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
8/9
छोट्या पडद्यावरुन बॉलिवूडमध्ये (Bollywood) पाऊल ठेवणारी अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत आहे.
9/9
मौनीही सोशल मीडियावरुन (Social Media) आपल्या चाहत्यांसाठी काहीना काही शेअर करत असते
Published at : 18 Mar 2024 04:06 PM (IST)