PHOTO: मौनी रॉयच्या चाहत्यांना पुन्हा आठवली नागीन; पाहा नवा लूक!
टीव्ही अभिनेत्री, सुंदर मौनी रॉय आता चित्रपटांमध्येही अप्रतिम काम करत आहे. मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे अनेक चाहते आहेत जे तिच्या प्रत्येक पोस्ट आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतीच मौनी एका इव्हेंटसाठी अतिशय सेक्सी अवतारात पोहोचली होती आणि काही वेळापूर्वी तिने तिच्या लूकचा व्हिडिओ शेअर केला होता. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
व्हिडिओमध्ये मौनीचा घट्ट गाऊन आणि तिची स्टाईल पाहून तिच्या अनेक चाहत्यांना मौनीचे ते दिवस जेव्हा मौनी टीव्हीवर नागिनची भूमिका साकारायची. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
दुबईमध्ये एक अवॉर्ड फंक्शन आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये अर्जुन कपूर, आयुष्मान खुराना, रणवीर सिंग, गोविंदा, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर आणि शहनाज गिल यांसारखे अनेक स्टार्स सामील झाले होते. मौनी रॉय देखील या कार्यक्रमात होती. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
अभिनेत्री ऑफ शोल्डर टाइट फिटिंग गाऊन परिधान करून आली होती. मौनीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
या लूकच्या फोटोंसोबतच मौनीने एक व्हिडिओही शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
मौनीच्या ड्रेसचे मटेरिअल अतिशय चमकदार असून दुरून ते सापाच्या कातड्यासारखे दिसते. मौनीची स्टाइल आणि तिचा ड्रेस पाहून मौनी चाहत्यांना 'नागिन'ची आठवण करून देत आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
फोटोतील मौनाची कर्वी फिगर चाहत्यांना आकर्षित करत आहे. तिला पाहून ती 37 वर्षांची आहे याचा अंदाज लावता येत नाही. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
मौनी रॉय शेवटची ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसली होती, जिथे तिने 'जुनून' नावाची नकारात्मक भूमिका केली होती. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)