In Pics : अभिनेत्री मौनी रॉयचं साडीत सुंदर फोटोशूट, इन्स्टावर शेअर केले फोटो
(Photo : @imouniroy/Instagram)
1/6
टीव्ही ते बॉलीवूडपर्यंत आपल्या शानदार अभिनय आणि सौंदर्याची चुणूक सिद्ध करणारी अभिनेत्री मौनी रॉय सुरुवातीपासूनच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (photo: imouniroy/IG)
2/6
मौनीने फार कमी वेळात इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे. ती तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत राहिली असली तरीही मौनीची इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख आहे.(photo: imouniroy/IG)
3/6
मौनी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. आता मौनी रॉयने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. (photo: imouniroy/IG)
4/6
या फोटोजमध्ये ती लाल रंगाच्या सुंदर साडीमध्ये दिसत आहे. (Photo : @imouniroy/Instagram)
5/6
मौनीने या लूकमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना एकाहून एक बोल्ड पोज दिल्या आहेत. (photo: imouniroy/IG)
6/6
मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या 'ब्रह्मास्त्र'साठी चर्चेत आहे. यानंतर ती 'माया जाला' या सिंहली चित्रपटातही दिसणार आहे.(photo: imouniroy/IG)
Published at : 06 Jul 2022 11:54 AM (IST)