PHOTO : ‘तुम हुस्न परी...’ मौनी रॉयचा क्लासी लूक चर्चेत!
मौनी रॉयचा प्रत्येक लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
1/9
अभिनेत्री मौनी रॉय सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, कधी तिच्या कामामुळे, तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
2/9
या सगळ्यात अभिनेत्रीच्या स्टाइलकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. जवळपास दररोज मौनी तिच्या धमाकेदार लूकने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
3/9
मौनी सोशल मीडियावरही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
4/9
आता अभिनेत्रीने तिचा नवा लूक ब्लॅक अँड व्हाईट फोटोसह शेअर केला आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
5/9
या फोटोंमध्ये मौनी टँक टॉप आणि डेनिम जीन्स घातलेली दिसत आहे. येथे तिने आपले केस सॉफ्ट कर्ल्सकरून उघडे ठेवले आहेत.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
6/9
या लूकमध्ये मौनी खूपच ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
7/9
मौनीचा हा लूक काही मिनिटांतच व्हायरल होऊ लागला आहे. या अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एकाहून एक पोजही दिली असून तिचा लूक फ्लॉंट केला आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
8/9
इथे पुन्हा एकदा लोकांच्या नजरा अभिनेत्रीच्या कर्व्ही बॉडीवर खिळल्या आहेत. विशेष म्हणजे मौनी अलीकडेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसली होती.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
9/9
आता ती तिच्या आगामी 'द वॉर्निंग ट्री' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
Published at : 05 Nov 2022 02:15 PM (IST)