Mouni Roy: मौनीने पुन्हा केला कहर; शेअर केले बोल्ड फोटो!

टीव्हीनंतर बॉलिवूडकडे वळलेली अभिनेत्री मौनी रॉय.नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मौनी इतकी बोल्ड दिसत आहे की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.

(फोटो सौजन्य : imouniroy/इंस्टाग्राम)

1/6
टीव्हीच्या दुनियेपासून बॉलिवूड असा प्रवास करणारी हॉट अभिनेत्री मौनी रॉयला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.(फोटो सौजन्य : imouniroy/इंस्टाग्राम)
2/6
जेव्हा जेव्हा मौनी पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते.(फोटो सौजन्य : imouniroy/इंस्टाग्राम)
3/6
मौनीने फार कमी वेळात हे सिद्ध केले आहे की ती कोणत्याही व्यक्तिरेखेत स्वत:ला उत्तम प्रकारे सामावून घेऊ शकते. विशेष म्हणजे प्रेक्षकांनीही तिला प्रत्येक रूपात पसंती दिली आहे.(फोटो सौजन्य : imouniroy/इंस्टाग्राम)
4/6
या फोटोंमध्ये मौनीने पांढऱ्या रंगाचा क्रॉप आणि ब्लू बॉटम घातलेला दिसत आहे. यासोबत तिने पांढरा ओपन ट्रान्सपरंट श्रग पेअर केला आहे.(फोटो सौजन्य : imouniroy/इंस्टाग्राम)
5/6
लूक पूर्ण करण्यासाठी मौनी रॉयने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. इथे ती कॅमेऱ्यासमोर बिनधास्तपणे वेगवेगळ्या पोझ देत आहे.(फोटो सौजन्य : imouniroy/इंस्टाग्राम)
6/6
मौनी रॉय लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात मौनीचा वेगळा आणि अनोखा अवतार पाहायला मिळणार आहे.(फोटो सौजन्य : imouniroy/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola