Mouni Roy: मौनी रॉयचा हॉट लूक; फोटो चर्चेत!
.(Photo:imouniroy/ig)
1/7
ग्लॅमरस फोटोशूट आणि स्टायलिश लूकसोबत मौनी रॉय चाहत्यांना नेहमी नि:शब्द करते.(Photo:imouniroy/ig)
2/7
अभिनेत्रीने पुन्हा एकदा आज इंस्टाग्रामवर फोटोंचा एक जबरदस्त सेट शेअर केला आहे.(Photo:imouniroy/ig)
3/7
यावेळी, मौनी मेटॅलिक स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे.(Photo:imouniroy/ig)
4/7
आकर्षक स्टोन एम्बेडेड हॉल्टर नेक टॉप आणि मेटॅलिक लाँगलाइन स्कर्टमध्ये, अभिनेत्री कमाल दिसत आहे.(Photo:imouniroy/ig)
5/7
वर्क फ्रंटवर, मौनी डान्स रिअॅलिटी शो डीआयडी लिल मास्टर्सला जज करताना दिसत आहे.(Photo:imouniroy/ig)
6/7
क्यूंकी सास भी कभी बहू थी सारख्या शोमधून मौनीने टेलिव्हिजनवरील अभिनेता म्हणून तिचा प्रवास सुरू केला.(Photo:imouniroy/ig)
7/7
देवों के देव...महादेव या पौराणिक शोमध्ये ती प्रसिद्ध झाली.(Photo:imouniroy/ig)
Published at : 22 Apr 2022 04:19 PM (IST)