PHOTO: ग्लॅमरस लूक, सिजलिंग अदा; मौनीच्या लूकवर चाहते फिदा!
मौनी रॉयने पुन्हा एकदा तिची किलर स्टाईल दाखवत तिचे नवीन फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
Continues below advertisement
(photo:imouniroy/ig)
Continues below advertisement
1/8
मौनी रॉयच्या स्टाईलला चाहत्यांकडून नेहमीच भरभरून प्रेम मिळाले आहे.
2/8
ही अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस लूकने सर्वांनाच वेड लावते. मौनीच्या अभिनयाकडे लोक नेहमीच आकर्षित झाले आहेत.
3/8
यामुळेच टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर तिला बॉलिवूडमधूनही ऑफर्स येऊ लागल्या.
4/8
मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच 'द व्हर्जिन ट्री' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे.
5/8
या चित्रपटात संजय दत्त आणि पलक तिवारीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Continues below advertisement
6/8
आता पुन्हा मौनीने तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री वन शोल्डर बॉडी फिट गाऊनमध्ये दिसत आहे.
7/8
या लूकमध्ये मौनी खूपच हॉट दिसत आहे.
8/8
विशेषत: पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा तिच्या कर्वी फिगरवर खिळल्या आहेत. (all photo:imouniroy/ig)
Published at : 25 Jul 2023 01:32 PM (IST)