Mouni Roy : अभिनेत्री मौनी रॉयचा बोल्ड अंदाज; नव्या फोटोंने वाढवलं इंटरनेटचं तापमान!

मौनी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते.

मौनी रॉय

1/9
छोट्या पडद्यावरुन अभिनेत्री मौनी रॉय ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
2/9
मौनी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते.
3/9
पण नागिन या मालिकेमुळे ती तिच्या कामामुळेही चर्चेत आली.
4/9
मौनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
5/9
नुकतेच तिने तीचं एक नवं फोटोशूट शेअर केलं आहे.
6/9
सोशल मीडियावरील लूकसाठी मौनी रॉयने पांढऱ्या रंगाचा टॅंक टॉप आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे.
7/9
या लूकमध्ये अभिनेत्रीने बोल्ड पोज दिल्या आहेत..
8/9
अभिनेत्री तिच्या हटके आणि बोल्ड लूकसाठी चर्चेत असते.
9/9
‘नागीण’, ‘क्यूकी सास भी कभी बहु थी’ यांसारख्या मालिकांतून ती प्रसिद्धीझोतात आली. ‘ब्रह्मास्त्र’ भाग १, या प्रसिद्ध चित्रपटातही अभिनेत्री झळकली होती. ‘ब्रह्मास्त्र’ भाग १, या प्रसिद्ध चित्रपटातही अभिनेत्री झळकली होती.
Sponsored Links by Taboola