PHOTO : मोनालिसाच्या किलर स्माईलने जिंकली चाहत्यांची मने
भोजपूरी अभिनेत्री मोनालिसाने तिच्या किलर स्माईलने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
monalisa
1/10
भोजपुरीनंतर मोनालिसाने टीव्ही इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवला आहे.
2/10
मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
3/10
अलीकडेच मोनालिसाने इंस्टाग्रामवर तिच्या एथनिक लूकचे काही फोटो शेअर केले आहेत.
4/10
फोटोंमध्ये मोनालिसा शोल्डर कट कलरफुल शरारा सूटमध्ये कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहे.
5/10
या सूटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
6/10
तिने पोनीटेल आणि मॅचिंग ज्वेलरीने तिचा लूक पूर्ण केला आहे.
7/10
प्रत्येक फोटोत मोनालिसा एकापेक्षा एक किलर पोज देत आहे.
8/10
चाहतेही देखील मोनालिसाच्या फोटोंवर प्रचंड कमेंट्सचा वर्षाव केलाय.
9/10
फोटो शेअर करत मोनालिसाने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
10/10
अभिनेत्रीचे हे फोटो एका कार्यक्रमातील आहेत.
Published at : 26 Jan 2023 08:41 PM (IST)