Mithila Palkar Bold Photos : ‘वेब क्वीन’ मिथिलाच्या बोल्ड अदा, पाहा फोटो
Mithila Palkar Bold Photos
1/7
अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते. ती नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते.
2/7
कप साँगमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली मिथिला आता अनेकांची आवडती अभिनेत्री आहे.
3/7
‘गर्ल इन द सिटी’, ‘ऑफिशिअल चुक्यागिरी’, ‘लिटील थिग्स’ या सीरिजमधील मिथिलाच्या अवखळ अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
4/7
वेब सीरिजमधल्या तिने साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला तुफान प्रतिसाद मिळाला आहे.
5/7
मराठीसोबतच मिथिलाने काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे.
6/7
उत्तम अभिनयासोबतच मिथिलाच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.
7/7
मिथिलाने नुकतंच एक नवं फोटोशूट केलं आहे ज्यात ती फार सुंदर दिसत आहे.
Published at : 22 Mar 2023 11:21 PM (IST)
Tags :
Mithila Palkar