PHOTO: ‘वेब सीरिज क्वीन’ मिथिलाच्या घायाळ करणाऱ्या अदा!
abp majha web team
Updated at:
07 Dec 2021 03:04 PM (IST)
1
मिथिला पालकर एक अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. युट्युबर म्हणून सुरू झालेल्या प्रवासाने आता एक नवी उंची गाठलेली आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते. ती नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते. (Photo:@mipalkarofficial/IG)
3
नुकतेच मिथिलाने एका नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. (Photo:@mipalkarofficial/IG)
4
मिथिलाने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)
5
मिथिलाच्या या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांनीही त्याखाली कमेंट्स केल्या आहेत. (Photo:@mipalkarofficial/IG)