मिथिलाचा स्टायलिश लूक; कमेंट करत चाहते म्हणाले...
mithila
1/6
वेब गर्ल अशी ओळख असलेली मिथिला पालकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. (photo:mipalkarofficial/ig)
2/6
नुकतेच मिथिलाने काही नवे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालताना दिसत आहेत.(photo:mipalkarofficial/ig)
3/6
अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते. ती नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते. (photo:mipalkarofficial/ig)
4/6
मिथिलाच्या या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांनीही त्याखाली कमेंट्स केल्या आहेत. (photo:mipalkarofficial/ig)
5/6
नेटकऱ्यांनी तिच्या फोटो वर कमेंट करत तिला क्युट म्हणलंय.. (photo:mipalkarofficial/ig)
6/6
कप साँगमुळे घराघरात मिथिला पालकर पोहचली. त्य़ानंतर लिटिल थिंग्ज या वेब सीरिजमध्ये ती झळकली. यानंतर ती बिंदास ओरिजिनल्सच्या 'गर्ल इन द बिग सिटी' मध्ये दिसली होती. (photo:mipalkarofficial/ig)
Published at : 17 Dec 2021 10:36 AM (IST)