Mithila Palkar: ‘वेब सीरिज क्वीन’ मिथिलाने साजरा केला Quarantine बर्थडे; पाहा फोटो
mithila
1/6
'लिटल थिंग्ज' या वेब सीरीजमध्ये मधील काव्या कुलकर्णी म्हणजेच अभिनेत्री मिथिला पालकर. (Photo:@mipalkarofficial/IG)
2/6
युट्युबर म्हणून सुरू झालेल्या प्रवासाने आता एक नवी उंची गाठलेली आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)
3/6
मिथिलाने हिंदीसह मराठी सिनेमेदेखील गाजवले आहेत. मिथिलाचा मराठीतील अमेय वाघसोबतचा मुरांबा सिनेमा प्रचंड गाजला होता. (Photo:@mipalkarofficial/IG)
4/6
मिथिलाचा काल 29वा वाढदिवस होता' त्यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. (Photo:@mipalkarofficial/IG)
5/6
मिथिला सध्या कोरोनाग्रस्त आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)
6/6
मिथिलाने वाढदिवसाचे हे खास फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. (Photo:@mipalkarofficial/IG)
Published at : 12 Jan 2022 12:34 PM (IST)