Mithila Palkar : मिथिलाचे हे फोटो तुम्ही पाहिले का?
abp majha web team
Updated at:
01 Mar 2022 12:13 PM (IST)
1
अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते. (photo:mipalkarofficial/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मिथिला नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते. (photo:mipalkarofficial/ig)
3
नुकतंच मिथिलाने एका नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. (photo:mipalkarofficial/ig)
4
साडीमध्ये मिथिला फारच सुंदर दिसत आहे. (photo:mipalkarofficial/ig)
5
सिम्पल ज्वेलरी घालून तिने तिचा हा लूक पूर्ण केलाय. (photo:mipalkarofficial/ig)
6
मिथिलाने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. (photo:mipalkarofficial/ig)
7
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतं आहेत. (photo:mipalkarofficial/ig)