Mithila Palkar: 'वेब क्विन' मिथिला पालकरच्या बोल्ड आणि ब्युटिफूल अदा...चाहते झाले फिदा

Mithila Palkar Photos : उत्तम अभिनयासोबतच मिथिलाच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.

mithila palkar latest photos

1/10
मिथिला पालकर म्हटलं तर सुंदर डोळ्याची, कुरळ्या केसांची आणि विविध अदांनी भरलेली अभिनेत्री डोळ्यासमोर येते.
2/10
मिथिलाने नुकतंच एक नवं फोटोशूट केलं आहे, त्यात ती फार सुंदर दिसत आहे.
3/10
मिथिला पालकर हे नाव ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवं नाही. मराठी रसिकांना तर नाहीच ना
4/10
अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते. ती नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते.
5/10
उत्तम अभिनयासोबतच मिथिलाच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.
6/10
‘गर्ल इन द सिटी’, ‘ऑफिशिअल चुक्यागिरी’, ‘लिटील थिग्स’ या सीरिजमधील मिथिलाच्या अवखळ अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली
7/10
वेब सीरिजमधल्या तिने साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. मराठीसोबतच मिथिलाने काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे.
8/10
मिथिलाने 2014 साली 'माझा हनीमून' या लघुपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 2015 साली तिने 'कट्टी बट्टी' या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.
9/10
मिथिलाच्या 'मुरांबा' या मराठी चित्रपटातील आणि 'कारवां' या हिंदी चित्रपटातील भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं.
10/10
मिथिलाने अण्णा केंड्रिकच्या कप गाण्याच्या धर्तीवर 'ही चाल तुरुतुरु' हे क्लासिक मराठी गाणं गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या गाण्यामुळे मिथिला रातोरात स्टार झाली होती. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.
Sponsored Links by Taboola