Mitali Mayekar : नववर्षाची सुरवातीला मितालीने शेअर केले सिद्धार्थसोबतचे खास फोटो'; पाहा!
अभिनेत्री मिताली मयेकर व अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ही मराठी सिनेसृष्टीतील बेधडक जोडी म्हणून ओळखली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मिताली तर तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे विशेष चर्चेत असते
मितालीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
मिताली व सिद्धार्थ ही प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. मिताली सध्या अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडियावरील वावरामुळे अधिक लोकप्रिय आहे.
नववर्षानिमित्त मितालीने काही खास फोटो शेअर केले आहेत, सिद्धार्थ सोबत मिताली मराठमोळ्या लूक मध्ये दिसत आहे.
मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या या फोटोशूटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे
मिताली मयेकर ही एक भारतीय मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री आहे.
वयाच्या 13 व्या वर्षी, तिने 2009 मध्ये इरफान खानच्या बिल्लू चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
Entering the new year with a lot of love & gratitude for 2024 and hopes for the new beginnings in 2025.❤️ Here’s to the new first times.🥂🧿 असं कॅप्शन डेटर तिने हे फोटो शेअर केले आहेत.