In Pics: लग्नाला 11 महिने पूर्ण झाल्यानिमित्ताने मितालीने शेअर केला खास फोटो!

मितालीने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे.(फोटो : mitalimayekar /Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी त्याच्या रिलेशनशिपची जाहीर घोषणा केल्यापासून ते अगदी आता त्यांच्या लग्नानंतरही प्रत्येक वेळी प्रेक्षकांचं मन जिंकलय (फोटो : mitalimayekar /Instagram)

ही जोडी नेहमीच त्यांचे फोटो सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असते (फोटो : mitalimayekar /Instagram)
जानेवारी २०२१ मध्ये या दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता . (फोटो : mitalimayekar /Instagram)
या दोघांच्या लग्नाला नुकतेच 11 महिने पूर्ण झालेत, या निमित्ताने तिने हा फोटो शेअर केलाय.(फोटो : mitalimayekar /Instagram)
हे फोटो शेअर करताना तीने '11 months of laughter and love.♥️ I love you नवरोबा.😘' असं कॅपशन दिलं आहे. (फोटो : mitalimayekar /Instagram)