PHOTO: अभिनेत्री मिताली मयेकरचा मराठमोळा लूक; चाहते घायाळ!
अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) ही सोशल मीडियावर विविध लूक्समधील फोटो शेअर करत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्माईल प्लिज, हॅशटॅग प्रेम, यारी दोस्ती या चित्रपटांमध्ये मितालीनं काम केलं आहे.
तर असंभव, भाग्यलक्ष्मी, फ्रेशर्स या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली.
मितालीनं काही दिवसांपूर्वी तिच्या फॉरेन ट्रीप्सचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.
मितालीच्या सोशल मीडियावरील फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. तिला इन्स्टाग्रामवर 726K फॉलोवर्स आहेत.
मितालीनं 2021 मध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत (Siddharth Chandekar) लग्नगाठ बांधली.
मिताली ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या बिकिनी फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
मितालीने तिचा नुकताच एक साडीमधला लूक शेअर केला आहे..
मिताली या साडीत फारच सुंदर दिसत आहे.
तिचा हा ट्रॅडिशनल पैठणीतला लूक सध्या व्हायरल होत आहे.
सिद्धार्थ आणि मिताली यांच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.