Mitali Mayekar: मितालीच्या क्लासी अदा; लूकवर चाहते झाले फिदा

mitali

1/6
मितालीने ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कस्तुरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली.
2/6
मितालीने नुकतेच रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरच्या लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केलेत.
3/6
या दोघांच्या साखरपुडा समारंभातील हा खास लूक तिने सोशल मिडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केलाय.
4/6
लांबलचक वेणी आणि त्यावर गजरा अश्या गोड लूकमध्ये मिताली फार सुंदर दिसतेय.
5/6
मितालीच्या या फोटोंना चाहत्यांनी खास पसंती दर्शवली आहे.
6/6
या फोटोमध्ये मितालीचा ट्रेडिशनल लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. (all photo:mitalimayekar/ig)
Sponsored Links by Taboola