PHOTO: मिताली आणि सिद्धार्थचा दिवाळसण खास, पहिल्या दिवाळीची सुंदर आरास!
मितालीने सोशल मीडियावर पहिल्या दिवाळसणाचे फोटो शेअर केले आहेत.(फोटो : mitalimayekar /Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीचे फोटो शेअर करून मितालीने त्याला कॅप्शन दिले, 'लख लख चंदेरी तेजाची, न्यारी दुनिया.✨' (फोटो : mitalimayekar /Instagram)
अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी त्याच्या रिलेशनशिपची जाहीर घोषणा केल्यापासून ते अगदी आता त्यांच्या लग्नानंतरही प्रत्येक वेळी प्रेक्षकांचं मन जिंकलय (फोटो : mitalimayekar /Instagram)
हि जोडी नेहमीच त्यांचे फोटो सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असते (फोटो : mitalimayekar /Instagram)
हे फोटो शेअर करत तिने तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत... (फोटो : mitalimayekar /Instagram)
जानेवारी २०२१ मध्ये या दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता . (फोटो : mitalimayekar /Instagram)