TinyPanda ची परदेशवारी, मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर पोहचले इटलीला
जयदीप मेढे
Updated at:
29 Jun 2024 08:09 PM (IST)
1
या दोघांच्या सोशल मिडिया पोस्ट या कायमच चर्चेत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यातच आता या दोघांनी नुकतच त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या परदेश वारीचे काही फोटो शेअर केले आहेत.
3
या फोटोंमध्ये मितालीचा हॉट पाहायला मिळतो.
4
तर सिद्धार्थचाही डॅशिंग अंदाज पाहायला मिळतोय.
5
मिताली ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये साऱ्यांचं लक्ष वेधून घेतेय.
6
तसेच यलो करलच्या कॉर्ड सेटमध्ये सिद्धार्थचा डॅशिंग अंदाज साऱ्यांच्याच पसंतीस उतरत आहे.