IN PICS : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर व्हेकेशनसाठी Maldives मध्ये; हॉट लूक चर्चेत

Continues below advertisement

manushi chillar

Continues below advertisement
1/7
विश्व सुंदरी असलेली मानुषी छिल्लरने मालदीवमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo: manushi_chhillar/ig)
2/7
मानुषी छिल्लर या फोटोमध्ये रेड बिकिनी मध्ये दिसतीये, मालदीवमधील तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत.(photo: manushi_chhillar/ig)
3/7
विश्व सुंदरी मानुषी छिल्लर सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात (photo: manushi_chhillar/ig)
4/7
मानुषीचा जन्म हरियाणातील रोहतक जिल्ह्यात झाला होता. त्यानंतर तिचं कुटुंब हरियाणातून दिल्लीला शिफ्ट झालं. मानुषीने दिल्लीतील सेंट थॉमस शाळेमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. (photo: manushi_chhillar/ig)
5/7
मानुषी छिल्लरने मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यापूर्वी 2000 मध्ये प्रियांका चोप्राने हा किताब पटकावला होता. मिस वर्ल्ड झाल्यानंतर मानुषी अनेक इव्हेंट्समध्ये सहभागी झाली होती. (photo: manushi_chhillar/ig)
Continues below advertisement
6/7
मिस इंडिया स्पर्धेआधी मानुषीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं होतं. हा किताब जिंकल्यानंतर तिने मेडिकल कॉलेजमधून एक वर्षासाठी ब्रेक घेतला होता. (photo: manushi_chhillar/ig)
7/7
मानुषी छिल्लर लवकरच मोठ्या पडद्यावर डेब्यू करणार आहे. यशराज बॅनरचा चित्रपट 'पृथ्वीराज'मधून ती बॉलिवूडमध्ये पदाप्रण करणार आहे. या चित्रपटात ती संयोगिताची भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत अक्षय कुमारही दिसून येणार आहे. (photo: manushi_chhillar/ig)
Sponsored Links by Taboola