PHOTO: शाहिद कपूरच्या पत्नीचा सिझलिंग अवतार; पाहा खास फोटो!
बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हटला जाणारा शाहिद कपूर त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो, आता त्याची पत्नी मीरा राजपूतही त्याच्यासोबत चर्चेत आहे. (फोटो सौजन्य : mira.kapoor/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेकदा ती तिच्या लूकमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. आता पुन्हा मीराची स्टायलिश स्टाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (फोटो सौजन्य : mira.kapoor/इंस्टाग्राम)
मीरा सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे. (फोटो सौजन्य : mira.kapoor/इंस्टाग्राम)
अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलक इन्स्टाग्रामवर पाहायला मिळते. (फोटो सौजन्य : mira.kapoor/इंस्टाग्राम)
आता तिचा नवा लूक दाखवत तिने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. (फोटो सौजन्य : mira.kapoor/इंस्टाग्राम)
लेटेस्ट फोटोशूटमध्ये मीराने निऑन ग्रीन ब्रॅलेट टॉप आणि ब्लॅक लूज लोअर घातलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य : mira.kapoor/इंस्टाग्राम)
मीराने न्यूड गुलाबी चमकदार मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला. (फोटो सौजन्य : mira.kapoor/इंस्टाग्राम)
मीराने या लूकमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट करत पोज दिली आहे. (फोटो सौजन्य : mira.kapoor/इंस्टाग्राम)
आता मीराचा हा स्टायलिश लूक चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे. (फोटो सौजन्य : mira.kapoor/इंस्टाग्राम)
मीराच्या चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही तिच्या लूकचे कौतुक करत भरपूर कमेंट केल्या आहेत. (फोटो सौजन्य : mira.kapoor/इंस्टाग्राम)