PHOTO: थायलंडमध्ये मीरा जगन्नाथ करतेय धमाल; पाहा फोटो!

(photo:/mirajagga/ig)
1/6
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून अभिनेत्री मीरा जगन्नाथ घराघरात पोहोचली.(photo:/mirajagga/ig)
2/6
‘बिग बॉस’ मराठी मध्ये सहभागी झालेली मीरा पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिली होती.(photo:/mirajagga/ig)
3/6
मीराने तिचे खास फोटो शेअर केले आहेत; यात ही मराठमोळी अभिनेत्री थायलंड मध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे.(photo:/mirajagga/ig)
4/6
मीरा यात बिकिनी लूक मध्ये दिसत आहे; अभिनेत्रीने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(photo:/mirajagga/ig)
5/6
मल्टीकलर बिकिनी लूकमध्ये मीराचा हा लूक सध्या व्हायरल होतोय.(photo:/mirajagga/ig)
6/6
मीराने झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतसुद्धा काम केले होते.(photo:/mirajagga/ig)
Published at : 02 May 2022 12:13 PM (IST)