Met Gala 2022 : साडी अन् मेटल corset ; 'मेट गाला 2022' साठी नताशा पूनावालाचा खास लूक

natasha poonawalla,Met Gala 2022
1/10
फॅशन इंडस्ट्रीचा सर्वात मोठा इव्हेंट असणाऱ्या मेट गाला 2022 मध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये बिझनेसवूमन नताशा पूनावाला देखील उपस्थित होती. या इव्हेंटसाठी तिनं सब्यसाचीनं डिझाइन केलेला आऊट फिट परिधान केला होता. (Anaita Shroff Adajania/Instagram)
2/10
यंदा मेट गालाचा ड्रेस कोड हा Gilded Glamour असा होता. या ड्रेस कोडला नताशानं फॉलो केलं. (Anaita Shroff Adajania/Instagram)
3/10
नताशानं गोल्डन रंगाची साडी आणि Schiaparelli चे मेटॅलिक bustier असा लूक केला होता . (Anaita Shroff Adajania/Instagram)
4/10
नताशानं हँडक्राफ्टेड प्रिंटेड tulle साडी परिधान केली होती. (Anaita Shroff Adajania/Instagram)
5/10
नताशाच्या या साडीच्या स्टनिंग ट्रेलला सिल्क फ्लॉस थ्रेड, bevel beads,सेमी प्रीसियस स्टोन्स, क्रिस्टल्स, सीक्वेन आणि appliqued प्रिंटेड वेलवेट यापासून तयार करण्यात आलं आहे. (Anaita Shroff Adajania/Instagram)
6/10
नताशाच्या लूकला अनीता श्रॉफ अदजानियानं स्टाइल केलं आहे. (Anaita Shroff Adajania/Instagram)
7/10
नताशानं बँगल्स, हेडबँड, रिंग्स या एक्सेसरीज देखील घातल्या आहेत. (natasha poonawalla/Instagram)
8/10
नताशाचे या लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (natasha poonawalla/Instagram)
9/10
नताशा ही सोशल मीडिया तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (natasha poonawalla/Instagram)
10/10
तिच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. (natasha poonawalla/Instagram)
Published at : 03 May 2022 02:04 PM (IST)