Photo : मीरा जस्मीनचा पारंपारिक लूक, पाहा सुंदर फोटो

अभिनेत्री मीरा जस्मीनने तिचे पारंपारिक लूकमधील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. साडी लूकमध्ये मीरा खूपच सुंदर दिसत आहे.

Meera Jasmin

1/10
अभिनेत्री मीरा जस्मीन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
2/10
मीरा तिचे नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
3/10
नुकतेच मीराने तिचे साडी लूकमधील फोटो सोशल मीडियावरील शेअर केले आहेत.
4/10
पिवळ्या रंगाच्या साडीमधील मीराचा पारंपारिक लूक खूपच सुंदर दिसत आहे.
5/10
या फोटोशूटसाठी मीराने लाईट मेकअप केलाय.
6/10
साध्या मेकअपमध्ये देखील मीरा या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
7/10
मीराच्या चाहत्यांना हे फोटो खूपच आवडले आहेत.
8/10
चाहत्यांनी देखील मीराचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
9/10
मीराने साडीवर त्याच कलरचा ब्लाऊच मॅचिंग केलाय.
10/10
मीराने या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
Sponsored Links by Taboola