PHOTO: चिमुकली मायरा देतेय एकापेक्षा एक क्युट पोज!
(photo:_world_of_myra_official/ig)
1/6
'माझी तुझी रेशीगाठ' या मालिकेमुळे मायरा घराघरात पोहोचली आहे.(photo:_world_of_myra_official/ig)
2/6
मायरा हि फक्त पाच वर्षांची आहे; तिच्या अभिनयाने ती सर्वांचं लक्ष वेधून घेते.(photo:_world_of_myra_official/ig)
3/6
'माझी तुझी रेशीगाठ' या मालिकेतील छोट्या परीचे बरेच फॅन्स आहे.(photo:_world_of_myra_official/ig)
4/6
इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 449k फॉलोअर्स आहेत.(photo:_world_of_myra_official/ig)
5/6
मायराने हे क्युट शॉर्ट्स आणि क्रॉप टॉप मधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(photo:_world_of_myra_official/ig)
6/6
या फोटोंमध्ये वेस्टर्न लुकमध्ये मायरा फारच गोंडस दिसत आहे.(photo:_world_of_myra_official/ig)
Published at : 23 Apr 2022 01:35 PM (IST)
= 6">