In Pics : सोना कितना सोना है... सोनाक्षी सिन्हाच्या घायाळ करणाऱ्या अदा
Continues below advertisement
Sonakshi Sinha
Continues below advertisement
1/9
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मालदीवमध्ये एका ब्रँडसाठी फोटोशूट केलं आहे. ( सौजन्य : सोनाक्षी सिन्हा इंस्टाग्राम )
2/9
या नव्या फोटोशूटमध्ये सोनाक्षीचं घायाळ करणारं सौंदर्य पाहायला मिळत आहे. ( सौजन्य : सोनाक्षी सिन्हा इंस्टाग्राम )
3/9
मालदीवच्या निसर्गाचं दर्शनही सोनक्षीच्या फोटोंमध्ये होत आहे. ( सौजन्य : सोनाक्षी सिन्हा इंस्टाग्राम )
4/9
सोनाक्षीने टेड्रीशनल आणि इंडो-वेस्टर्न असे लूक या फोटोशूटसाठी ट्राय केले आहेत. ( सौजन्य : सोनाक्षी सिन्हा इंस्टाग्राम )
5/9
प्रत्येक लूकमध्ये सोनाक्षी तितकीचं ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. ( सौजन्य : सोनाक्षी सिन्हा इंस्टाग्राम )
Continues below advertisement
6/9
याआधी सोनक्षीने मालदीवमधील सुट्ट्यांतील फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ( सौजन्य : सोनाक्षी सिन्हा इंस्टाग्राम )
7/9
सोनाक्षीने मालदीवच्या सुट्ट्यांची प्रत्येक अपडेट चाहत्यांनी दिली. ( सौजन्य : सोनाक्षी सिन्हा इंस्टाग्राम )
8/9
मालदीवमध्ये सोनाक्षीने स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेतला. ( सौजन्य : सोनाक्षी सिन्हा इंस्टाग्राम )
9/9
सोनाक्षीने स्कूबा डायव्हिंगचा व्हिडीओही इंस्टाग्रामवर शेअर केला होता. ( सौजन्य : सोनाक्षी सिन्हा इंस्टाग्राम )
Published at : 23 Apr 2022 11:27 AM (IST)