Swanandi Tikekar: स्वानंदीचा रेड साडी लूक व्हायरल; पाहा खास फोटो
swanandi
1/6
'दिल, दोस्ती, दुनियादारी' या मालिकेतून मराठी मनोरंजन सृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिकेकर. (Photo:@swananditikekar/IG)
2/6
स्वानंदीने 'इंडियन आयडल मराठी' या छोट्या पडद्यावरच्या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा संभाळलीये. (Photo:@swananditikekar/IG)
3/6
'सिंगिंग स्टार' या कथाबाह्य कार्यक्रमाची विजेतीदेखील स्वानंदी ठरली होती. (Photo:@swananditikekar/IG)
4/6
'दिल, दोस्ती, दुनियादारी' मालिकेत स्वानंदीने साकारलेले मीनलचे पात्र प्रचंड गाजले होते. (Photo:@swananditikekar/IG)
5/6
स्वानंदीने नुकतेच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. ज्यात स्वानंदीच्या लाल रंगाच्या साडीत दिसतेय. (Photo:@swananditikekar/IG)
6/6
स्वानंदीच्या हा लूक सध्या व्हायरल झालाय, या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडतोय.(Photo:@swananditikekar/IG)
Published at : 03 Jan 2022 12:42 PM (IST)