Mardaani 3 : 'बॉर्डर 2' चे आव्हान, तरीही राणीचा ‘मर्दानी 3’ सुस्साट, 11 दिवसांत कमावले इतके कोटी?
Mardaani 3 : बॉर्डर 2 चे आव्हान, तरीही राणीचा ‘मर्दानी 3’ सुस्साट, 11 दिवसांत कमावले इतके कोटी?
Continues below advertisement
‘मर्दानी 3’ला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय
Continues below advertisement
1/10
राणी मुखर्जीची ‘मर्दानी 3’ बॉक्स ऑफिसवर स्थिरपणे कमाई करत असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
2/10
सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’सारख्या मोठ्या चित्रपटाशी स्पर्धा असूनही ‘मर्दानी 3’ने आपली पकड कायम ठेवली आहे.
3/10
चित्रपटाने पहिल्या आठवड्यात एकूण 26.3 कोटी रुपयांची कमाई केली होती.
4/10
दुसऱ्या वीकेंडला कमाईत वाढ दिसून आली, ज्यामुळे निर्मात्यांना दिलासा मिळाला.
5/10
मात्र दुसऱ्या सोमवारी कलेक्शनचा वेग मंदावला आणि कमाईत घट झाली.
Continues below advertisement
6/10
रिलीजच्या 11व्या दिवशी चित्रपटाने सुमारे 1.15 कोटी रुपयांची कमाई केली.
7/10
यासह भारतातील 11 दिवसांची एकूण नेट कमाई 37.05 कोटी रुपये झाली आहे.
8/10
‘मर्दानी 3’ सुमारे 60 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आली आहे.
9/10
आतापर्यंत चित्रपटाने जवळपास 61 टक्क्यांहून अधिक बजेट वसूल केले आहे.
10/10
हिट ठरण्यासाठी आणि सेफ झोनमध्ये जाण्यासाठी चित्रपटाला अजून चांगली कमाई करावी लागणार आहे.
Published at : 10 Feb 2026 03:29 PM (IST)
= 10">