Nikki Tamboli : मराठमोळ्या निक्की तांबोळीचा ग्लॅमस लूक; फोटो होतायत व्हायरल!
abp majha web team
Updated at:
17 Jan 2025 03:23 PM (IST)
1
बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi New Season) घरातल्या जशी भांडणांची चर्चा झाली, त्याचप्रमाणे घरातल्या नात्यांचीही बरीच चर्चा झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मराठमोळी निक्की तांबोळी ही सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. निक्की ही बिग बॉस मराठीच्या 14 व्या सिझनमध्येही दिसली होती.
3
त्यानंतर ती अनेक सेलिब्रेटींच्या म्युझिक अल्बममध्येही झळकली होती.
4
तसेच तिचा कंचना-3 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
5
निक्कीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती हॉट लूकमध्ये दिसत आहे.
6
निक्कीने काळ्या ड्रेमधले काही फोटो सोशल मीडियावर शेअर आहेत.
7
या लूकसाठी निक्कीने न्यूड मेकअप केला आहे.
8
ओपन हेअरस्टाईल करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
9
निक्कीला इंस्टाग्रामवर 5.8M फोल्लोअर्स आहेत.