Prajakta Mali: 'दो नैना और इक कहानी…' प्राजक्ताचा क्लासी लूक!

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.

Continues below advertisement

(फोटो सौजन्य :prajakta_official/इंस्टाग्राम)

Continues below advertisement
1/6
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं.(फोटो सौजन्य :prajakta_official/इंस्टाग्राम)
2/6
अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते.(फोटो सौजन्य :prajakta_official/इंस्टाग्राम)
3/6
प्राजक्ता वेगवेगळ्या ट्रेडीशनल आणि वेस्टर्न लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य :prajakta_official/इंस्टाग्राम)
4/6
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ असो वा कोणताही चित्रपट, प्राजक्ताचा साडी लूक नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो.(फोटो सौजन्य :prajakta_official/इंस्टाग्राम)
5/6
नुकतेच प्राजक्ता माळीने स्वतःचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.(फोटो सौजन्य :prajakta_official/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/6
फोटोंमधील प्राजक्ताचा मनमोहक अंदाज पाहून, चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. सोशल मीडियावर कमेंट्स करून ते तिला तिच्या या लूकवर प्रतिक्रिया देत आहेत. फोटो शेअर करताना प्राजक्ताने 'दो नैना और इक कहानी… थोड़ा सा बादल, थोड़ा सा पानी और इक कहानी… ।♥️ ' असं कॅप्शन दिलं आहे.(फोटो सौजन्य :prajakta_official/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola