In Pics: निखळ हास्य, साजरं रुप आर्याचं देखणं रूप!
abp majha web team
Updated at:
27 Nov 2021 10:54 AM (IST)

1
आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे आर्या आंबेकर.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आर्या आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे.

3
गायनक्षेत्राप्रमाणेच आर्याने अभिनयातही तिचं नशीब आजमावलं आहे.
4
आर्याचा चाहतावर्ग मोठा आहे, सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या आर्या नेहमी तिचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते.
5
आर्याने नुकतेच तिचे पिंक ड्रेस मधले काही फोटो शेअर केलेत, ज्यात आर्या फारच गोड दिसतेय.