Marathi celebrities : प्रेमाच्या गोडव्यात कलाकारांनी साजरा केला पहिला पाडवा, पाहा फोटो

Marathi Celebrities : अनेक मराठी सेलिब्रेटी त्यांचा पहिला पाडवा साजरा करत आहेत.

Marathi Celebrities

1/11
अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांचा हा पहिला दिवाळसण आहे.
2/11
प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर
3/11
अभिनेता प्रसाद जवादे आणि अमृता देशमुखही त्यांचा पहिला पाडवा साजरा करत आहेत.
4/11
अमृता आणि प्रसाद नोव्हेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकले होते.
5/11
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी
6/11
स्वानंदी आणि आशिषचाही हा पहिला पाडवा आहे.
7/11
अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके हे फेब्रुवारी महिन्यात लग्नबंधनात अडकले होते.
8/11
सिद्धार्थ आणि तितिक्षा लग्नानंतरचा त्यांचा पहिला पाडवा साजरा करत आहेत.
9/11
सुरुची अडारकर आणि पियुष रानडे
10/11
सुरुची अडारकर आणि पियुष रानडेही त्यांचा पहिला पाडवा साजरा करत आहेत.
11/11
योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले
Sponsored Links by Taboola